Jar Ekhadyala Fasvnyat Tumhi Yashaswi Jhala
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला, तर तो माणुस मुर्ख आहे असे समजू नका, त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता, असा याचा अर्थ आहे…
जर एखाद्याला फसवण्यात तुम्ही यशस्वी झाला, तर तो माणुस मुर्ख आहे असे समजू नका, त्या माणसाच्या विश्वासाला तुम्ही पात्र नव्हता, असा याचा अर्थ आहे…
डोकं शांत असेल तर, निर्णय सहसा चुकत नाहीत, आणि भाषा गोड असेल तर, माणसे कधी तुटत नाहीत…
चांगली वस्तु, चांगली व्यक्ती, चांगले दिवस, यांची किंमत वेळ निघून गेल्यावर समझते…
जीवनात वेळ कशीही असो, वाईट किंवा चांगली ती नक्कीच बदलते, पण चांगल्या वेळेत वाईट काम करू नका, जेणे करून वाईट वेळेत लोक सोडून जातील…