Bapachi Ijjat Status

काही पण करा पण आपल्यामुळे, बापाची इज्जत, कमी नाही झाली पाहिजे…

Lagnachya Patrikevar Doghache Naav Hote

लग्नाच्या पत्रिकेवर दोघांचं नाव होतं. फक्त तिचं आत मध्ये होतं.. आणि माझं बाहेर…

Block Kelyane Naati Sampat Nahit

Block केल्यानं नाती कधीच संपत नाहीत. फक्त Dp दिसत नाही…

Jyana Aapli Kalji Aste

ज्यांना आपली काळजी असते ती माणसं, कितीही भांडणं झाली तरीही आपल्याशी बोलण्याची कारणं शोधतात…