वाढदिवसाच्या शुभेच्छा मित्राला | Happy Birthday Mitra

मित्र असावा तुझ्यासारखा, स्वतःच्या घासातला घास देणारा.. मित्र असावा तुझ्यासारखा, वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा, मित्र असावा तुझ्यासारखा, वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा.. खूप आले आणि खूप गेले, पण मित्रा हृदयात घर तू केले.. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मित्रा !

प्रिय व्यक्तीला वाढदिवसाच्या शुभेच्छा

तुझं माझं नातं खास आहे, कारण तुझं माझ्यावर प्रेम आहे, तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे खूप असतील, पण त्या शुभेच्छांमध्ये माझ्या प्रेमाच्या ओळी नसतील, तुझे रुसणे फुगणे मला आवडते, त्यातूनच तुझे माझे नाते फुलते, हे नाते असेच बहरावे हीच माझी सदिच्छा, तुला माझ्याकडून वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !

Self Respect Sathi Naate Todave Lagte

कधी कधी काही नात्यांमधून बाहेर पडलेलं चांगलं असतं. Ego साठी नाही तर आपल्या.. Self Respect साठी…

Mi Konalach Aayushyatun Dur Karat Nahi

मी कोणालाच माझ्या आयुष्यातून दूर करत नाही.. ज्याचं मन भरतं ते आपोआप, दूर निघून जातात..