Funny Friendship Day Wishes In Marathi

आरे ती तुझ्याकडे बगतीये बग. असे म्हणून सगळ्या, आयुष्याची वाट लावणाऱ्या मित्रांना.. Happy Friendship Day…

Marathi Good Night Funny Sms

उठा उठा सकाळ झाली.. झोपा झोपा गंमत केली, Good Night… मराठी गुड नाईट फनी Sms

नाती कशी जपावी Status

राग कधी कधी मला पण येतो, पण मीच शांत राहतो. वाटतं कि जाऊदे सगळेच रागावत बसले तर.. नाती कशी टिकणार…

Bail Pola SMS

नाही दिली पुरणाची पोळी, तरी राग मनात धरणार नाही. फक्त वचन द्या मालक मला.. मी कत्तल खाण्यात मरणार नाही…