Kunitari SMS

डोळे पुसायला कुणीतरी असेल तर, रुसायला बरं वाटतं.. ऐकणारे कुणीतरी असेल तर, मनातलं बोलायला बरं वाटतं.. कौतुक करणारं कुणीतरी असेल तर, थकेपर्यंत राबायला बर वाटतं.. नजर काढणारं कुणीतरी असेल तर, नटायला बरं वाटतं.. असेल आपल्य़ासारखा १ मित्र तर, मरेपर्यंत जगायला बरं वाटतं…

Hindu Nav Varsh Hardik Shubhechha

सुरु होत आहे नवीन वर्ष, मनात असू द्या नेहमी हर्ष.. येणारा नवीन दिवस करेल, नव्या विचारांना स्पर्श.. हिंदू नव वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! हिंदू नववर्ष हार्दिक शुभेच्छा Hindu Nav Varsh Hardik Shubhechha Image

Gudi Padwa Marathi Shubhechha

वसंत ऋतूच्या आगमनी, कोकिळा गाई मंजुळ गाणी.. नव वर्ष आज शुभ दिनी, सुख समृद्धी नांदो जीवनी.. गुढी पाडव्याच्या आणि नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडवा मराठी शुभेच्छा Gudi Padwa Marathi Shubhechha Image

Gudi Padwa Hardik Shubhechha SMS

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नांची नवी लाट, नवा आरंभ, नवा विश्वास, नव्या वर्षाची हीच तर खरी सुरवात… गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा SMS Gudi Padwa Hardik Shubhechha SMS Image