Bayko: Aho Aikle Ka?

स्थळ पुणे:- ☺ बायको: अहो ऐकलं कां? आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.. ☺ ☺ ☺ नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते…!

Vadil: Are Ek Kaal Asa Hota

वडील: अरे, एक काळ असा होता, की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव आणि अंडी घेऊन यायचो… ☺ ☺ मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा! आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय…!

Prem Mhanje Kay SMS

आयुष्यभर कोणासाठी थांबणे म्हणजे प्रेम, कोणीतरी सुखात असल्याचा आनंद म्हणजे प्रेम, कोणासाठी तरी रडणारे मन म्हणजे प्रेम, आणि कोणाशिवाय तरी मरणे म्हणजे प्रेम…

Bandya & Whatsapp Joke

टिचर: बंडया तु वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस? बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला “Whatsapp” परवडत नाही… ☺☺☺