Aapan Bhetat Rahilo Tarach Jagu

नेहमी लोक म्हणतात कि “जगलो तर भेटू” पण तुला पाहिल्यापासून सारखं वाटत आहे की, “आपण भेटत राहिलो तरच जगू”

Changle Mitra Ya Jagat Sahjasahji Milat Nahi

चांगले मित्र या जगात सहजासहजी मिळत नाहीत, जवळ असतांना मात्र एकमेकांशी पटत नाही, कळत असतं सारं काही पण एक मात्र वळत नाही, काय असते ही मैत्री ते मित्रांपासुन दुर गेल्याशिवाय कळत नाही…

Prem Kashala Samjayche

आयुष्य हे एकदाच असते त्यात कोणाचे मन दुःखवायचे नसते, आपण दुस-याला आवडतो त्यालाच प्रेम समजायचे असते…

Mi Samor Nako Mhanun Dole Mitun Gheshil

मी समोर नको म्हणून डोळे मिटून घेशील, पण चोरून पाहणाऱ्या हृदयाला काय उत्तर देशील…