Sanvad Sampla Ki Naate Thambate

कडुनिंबाची चूक नाही की तो कडू आहे, स्वार्थी तर जीभ आहे, तिला फक्त गोड आवडतं.. संवाद संपला कि नातं थांबतं.. म्हणून बोलून बघा कदाचित, तुमचं हरवलेलं उत्तर तुम्हाला सापडेल… शुभ रात्री!

Aaj Baykola WhatsApp Install Karun Dile

आज त्याने पहिल्यांदाच बायकोला WhatsApp Install करुन दिले, आणि Whatsapp वर, तिचा पहिलाच मेसेज आला.. . . . येतांना दळणाचा डबा घरी घेउन या..!! . डोळेच भरुन आले..!

Shubh Sakal Message Marathi

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!! शुभ सकाळ..! शुभ सकाळ मेसेज मराठी

Maitriche Naate

माणसाने समाजात जगण्यासाठी रक्ताची बरीच नाती उभी केली, काका, मामा, आत्या, दादा, अशीच बरीच नाती त्यांच्याजवळ असतांनाही, एकच नातं जे खुद्द परिस्थितीने उभं केलं ते म्हणजे, मैत्रीचं नातं, जे रक्ताचं नसलं तरी वेळेला पहिलं धावून येतं कसलीही अपेक्षा नसतांना… Good Morning!