I Love You Pillu

विटावर विटा सात विटा I Love You पिल्लू बाकी सगळे फुटा…

Mi Tula Manavnarach

ऐक ना पिल्लू असं म्हणतात रुसणे आणि मनवणे यामुळे प्रेम वाढत राहतं, म्हणून काळजी नको करुस तू कितीही रूसलीस तरीही मी तुला मनवणारच …

Prem Kele Jyachyavar Tyachyashich Lagn Karnar

प्रेम केलं ज्याच्यावर त्याच्याशीच लग्न करणार.. नाही म्हणलं तर त्याला मंडपातून मी पळवून आणणार…

Mi Tujhyavar Khup Prem Karte

हो आहे मी थोडी रागीट छोट्या छोट्या कारणांवर.. तुझ्यावर चिडते, पण पिलू तुझी शपथ रे मी तुझ्यावर खूप प्रेम करते…