Tujha Raag Mala Khup Aavdato

तुझा राग आहे ना, तो मला खूप आवडतो.. म्हणूनच कधी कधी, तुला त्रास दयायला मला खुप आवडतं…

Devala Mi Tula Magitale

देवाला जे मागितलं, ते सर्व मिळालं.. पण जेव्हा तुला मागितलं, ते देवालाही नाही देता आलं…

Aik Na Re Naktu

ऐक ना रे नकटु, मी तर Chocolate पण तुझ्याशिवाय कोणासोबत Share करत नाहीं, हृदय तर खूप दूरची गोष्ट आहे…

Tila Pahto Tevha Sara Raag Shant Hoto

माहित नाही तिच्या मध्ये, असं काय आहे.. जेव्हा पण तिला पाहतो, सारा राग शांत होतो…