Lokmanya Tilak Jayanti SMS

स्वराज्य हा माझा, जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी, मिळवणारच, ज्याची मिशी ठळक तो, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक… जयंती दिनी विनम्र अभिवादन!

Bal Gangadhar Tilak Jaynti SMS

“स्वराज्य हा माझा जन्म सिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच” थोर स्वतंत्रसेनानी, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, यांना विनम्र अभिवादन! Salutations To The Great Freedom Fighter, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक!

Lokmanya Bal Gangadhar Tilak Jaynti SMS

सार्वजनिक उत्सवातून सामाजिक एकात्मतेची, जाणीव करून देणारे स्वतंत्रसेनानी, पत्रकार, थोर समाजसेवक, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना, जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!