Aapla Divas Anandi Jao

आनंद नेहमी चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावला तरी, आपलीही बोटे सुगंधित करून जातो.. आपला दिवस आनंदी जावो! शुभ सकाळ आपला दिवस आनंदी जावो

Good Morning Marathi Status

भलेही स्वतःची प्रगती कमी झाली तरी चालेल, पण माझ्यामुळे कोणाचे नुकसान व्हायला नको, ही भावना ज्या माणसाजवळ असते, तोच माणूस योग्य अशा प्रगतीच्या वाटेवर असतो.. जिवनात जगतांना असे जगा कि, आपण कोणाची आठवण काढण्यापेक्षा, आपली कोणीतरी आठवण काढली पाहीजे… Good Morning! गुड मॉर्निंग मराठी स्टेटस

Shubh Sakal Message Marathi

एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला, त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली.. एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते, तर तिच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते…!! शुभ सकाळ..! शुभ सकाळ मेसेज मराठी

शुभ सकाळ मराठी स्टेटस

माणसाच्या परिचयाची सुरुवात जरी चेहऱ्याने होत असली तरी, त्याची संपूर्ण ओळख, वाणी, विचार आणि कर्मानेच होते.. कोणी आपल्याला वाईट म्हटले तर, फारसे मनावर घेऊ नये कारण, या जगात असा कोणीच नाही, ज्याला सगळे चांगले म्हणतील… शुभ सकाळ! Shubh Sakal Marathi Status