Majhya Maitriche Tula Ved Lagel
माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल…
Get Latest Friendship Wishes (मैत्री संदेश) SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Friendship Messages in this category so you will get Latest & New Friendship SMS in Marathi. Send Maitri SMS texts or pictures in Marathi to your friends to make your friendship more stronger. Enjoy our Best Maitri SMS Collection in Marathi & Share Friendship SMS Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Friendship SMS also is known as Maitri Sandesh, Dosti Shayari, friendship quotes or status in Marathi.
तुम्ही जर फ्रेंडशिप SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच मैत्री संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी मैत्री संदेश, फ्रेंडशिप Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
माझी मैत्री कळायला, तुला थोडा वेळ लागेल.. पण ती कळल्यावर, तुला माझं वेड लागेल…
तुझ्या साध्या सोप्या जगण्यामध्येही एक वेगळेपण आहे, जीवनाकडे पाहण्याची तुझी स्वतःची एक दृष्टी आहे, आणि तुझ्या मैत्रीच्या निमित्ताने ती मला लाभली, याहून मोठा आनंद तो कुठला…! मैत्री दिवसाच्या शुभेच्छा!
मित्र म्हणजे, एक आधार, एक विश्वास, एक आपुलकी, आणि एक अनमोल साथ जी मला मिळाली, तुझ्या रूपाने…
लांबचा पल्ला गाठतांना, दूर दूर जातांना, दुःख सारी खोडायला, नवे नाते जोडायला, ठेच लागता सावरायला, चुकीच्या वाटेवर आवरायला, मी असेल तुझ्याबरोबर नेहमीच, तुझ्या प्रश्नांची कोडी सोडवायला…