Mahashivratrichya Shubhechha

शिव शंकराची शक्ती, शिव शंकराची भक्ती, ह्या शिवरात्रीच्या पवित्र दिवशी, आपल्या जीवनाची एक नवी आणि चांगली सुरुवात होवो, हीच शंकराकडे प्रार्थना… महा शिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा! Mahashivratrichya Shubhechha Quotes Mahashivratrichya Shubhechha Status

Kojagiri Purnima Hardik Shubhecha

आज कोजागिरी पौर्णिमा! आजचा दिवस तुम्हाला खूप सुखकारक व आनंदाची उधळण करणारा जावो हीच सदिच्छा… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! Kojagiri Purnima Hardik Shubhecha Marathi

कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा

प्रत्येकाचा जोडीदार, ज्याचा त्याचा चांदोबा असतो, परिस्थितीनुसार ससा, तर कधी वाघोबा असतो, निराशेचे ढग हटवून, झाले गेले विसरून जाऊ, आज रात्रीच्या शुभ्र प्रकाशात, जोडीदाराला आनंद देऊ… Kojagiri Pornimechya Hardik Shubhechha!

Bhogi Chya Ani Makar Sankranti Chya Shubhechha

गुळातील गोडवा ओठावर येऊ द्या.. मनातील कडवापणा बाहेर पडू द्या.. या संक्रांतीला तीळगुळ खाताना आमची आठवण राहू द्या.. उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे..!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..!! श्री लक्ष्मी-नारायण घरी तुमच्या यावे..!! शुभेच्छांने अवघे अंगण तुमचे भरावे..!! दुःख असावे तिळासारखे, आनंद असावा गुळासारखा, जीवन असावे तिळगुळासारखे, “भोगीच्या व मकरसंक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा”!!