Gudi Padwa Message in Marathi
प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…! गुढी पाडवा मेसेज in मराठी गुढी पाडवा मेसेज in मराठी
प्रसन्नतेचा साज घेऊन, यावे नववर्ष! आपल्या जीवनात नांदावे, सुख, समाधान, समृद्धी आणि हर्ष !! गुढीपाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा…! गुढी पाडवा मेसेज in मराठी गुढी पाडवा मेसेज in मराठी
जल्लोष नववर्षाचा.. मराठी अस्मितेचा.. हिंदू संस्कृतीचा.. सण उत्साहाचा.. मराठी मनाचा.. तुम्हाला व कुटूंबियांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा! हे नववर्ष, आनंद, सुख, समृद्धीचे जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो… गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा! मराठी नव वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा Marathi Nav Varshachya Hardik Shubhechha Image
गुढी उभारून आकाशी, बांधून तोरण दाराशी, काढून रांगोळी अंगणी, हर्ष पेरुनी मनोमनी, करू सुरुवात नव वर्षाची… गुढीपाडव्याच्या शुभेच्छा! गुढीपाडवा कोट्स मराठी Gudi Padwa Quotes in Marathi Image
रंगबिरंगी रंगाचा सण हा आला, होळी पेटता उठल्या ज्वाळा, दुष्ट वृत्तीचा अंत हा झाला, सण आनंदे साजरा केला… क्षणभर बाजूला सारू रोजच्या वापरातले वाईट क्षण, रंग गुलाल उधळू आणि, रंगवूया रंगपंचमीच्या रंगात हे क्षण… रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा! Holika Dahan Shubhechha Rang Panchamichya Rangit Shubhechha