Girlfriend Peksha Sister Jiv Lavte
एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या Sister.. मला जास्त जीव लावतात…
एक गोष्ट Commit करायला गर्व वाटतो कि, Girlfriend पेक्षा माझ्या Sister.. मला जास्त जीव लावतात…
संपूर्ण जगाला अहिंसा, दया, क्षमा, शांती, मैत्री, जगा आणि जगू द्या हा संदेश देणारे भगवान महावीर यांना आज जयंती निमित्त अभिवादन. सर्वांना मनापासून शुभेच्छा…
आपल्या बहिणीसारखी दुसरी मैत्रीण कोणच नसते, नशीबवान असतात ते ज्यांना बहीण असते…
विश्वरत्न, भारतरत्न, प्रज्ञासूत्र, क्रांतिसूर्य, भारतीय घटनेचे शिल्पकार, उद्धारकर्ते, महामानव, परमपूज्य, बोधीसत्व, डॉ. बाबा साहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त.. त्यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन… कोटी कोटी प्रणाम…!