Rakshabandhan Chya Hardik Shubhechha
राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !
राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !
जगभरातील करोडो लोकांच्या मनावर ज्यांनी आपल्या विचाराने, कार्याने,कर्तृत्वाने राज्य केले अशा युगपुरुष, बोधिसत्व, भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा! Bhim Jayanti Chya Hardik Shubhechha भीम जयंतीच्या शुभेच्छा
विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरन्त, महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री, महान इतिहासकार, संविधान निर्मिता, क्रांतीसुर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व, महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जंयती निमित्त कोटी कोटी प्रणाम…
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त या पावन स्मृतीस, विनम्र अभिवादन! Ambedkar Jayanti Abhivadan Bhim Jayanti Vinamra Abhivadan