दिवाळी शुभेच्छा संदेश मराठी
शुभ दिपावली..! 🙂 नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी…
शुभ दिपावली..! 🙂 नवी स्वप्ने नवी क्षितिजे, घेउन येवो ही दिवाळी, ध्येयार्पण प्रयत्नांना, दिव्य यशाची मिळो झळाळी, आयुष्यात सोनेरी क्षण घेऊन येवो, ही दिवाळी…
धनाची पूजा, यशाचा प्रकाश, कीर्तीचे अभ्यंगस्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, संबंधाचा फराळ, समृद्धीचा पाडवा, प्रेमाची भाऊबीज अशा या दीपावलीच्या आपल्या सहकुटुंब, सह परिवारास सोनेरी शुभेच्छा !!!
ओम सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. जेष्ठा गौरी आगमनाच्या.. आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा…
आज गौरी आगमन गौरीच्या प्रवेशाने तुमच्या घरात, सुखं शांती आणि धनधान्याची.. भरभराट होऊ दे…