मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
तिळगुळ घ्या गोड गोड बोला!! मराठी अस्मिता, मराठी मन, मराठी परंपरेची मराठी शान, आज संक्रांतीचा सण, घेऊन आला नवचैतन्याची खाण! तिळगुळ घ्या, गोड गोड बोला..!
कणभर तीळ मनभर प्रेम गुळाचा गोडवा आपुलकी वाढवा तिळगुळ घ्या गोड गोड बोला… मकर संक्रांतीच्या आपणास व आपल्या परिवारास हार्दिक शुभेच्छा !
नाही दिली पुरणाची पोळी, तरी राग मनात धरणार नाही. फक्त वचन द्या मालक मला.. मी कत्तल खाण्यात मरणार नाही…
शिंगे घासली बाशिंगे लावली, मंडुळी बांधली मोरकी आवळली.. तोडे चढविले कासरा ओढला, घुंगरूंमाळा वाजे खळाखळा.. आज सण आहे बैलपोळा.. पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!