Holi Wishes in Marathi for Family
होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो… होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !
होळी दर वर्षी येते आणि सर्वाना रंगवून जाते, ते रंग निघून जातात पण तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो… होळी व धुलीवंदनच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक शुभेच्छा !
रंग हर्षाचा, रंग सुखाचा, रंग आनंदाचा, रंग आपुलकीचा, रंग बंधांचा, रंग उल्हासाचा, रंगात रंगला रंग असा, रंग तुमच्या आमच्या प्रेमाचा होळी व रंगपंचमीच्या सगळ्यात आधी माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या गोड परिवारास हार्दिक शुभेच्छा… Happy Holi !
Happy Holi Marathi Banner Holi Pornima Marathi Banner Holichya Shubhechha Banner Holi Pornima Banner होळी पौर्णिमा बॅनर
ॐ नमः शिवाय… महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा… हर हर महादेव ! Om Namah Shivay… Mahashivratrichya Hardik Shubhechha… Har Har Mahdev !