Category: GANESH VISARJAN QUOTES MARATHI

Latest Ganesh Visarjan Quotes in Marathi ( गणेश विसर्जन संदेश मराठी ) only on Hindimarathisms. We always update Marathi Ganesh Visarjan Messages in this category so you will get the Latest & New Ganesh Visarjan SMS in Marathi. Send Ganesh Visarjan texts or picture SMS in Marathi to your friends & share the joy of the Ganesh Visarjan with them. Enjoy our Ganpati Visarjan SMS Collection in Marathi & Share Ganpati Visarjan Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Ganesh Visarjan SMS is also known as Ganesh Visarjan Quotes or Ganesh Visarjan Status in Marathi.

गणेश विसर्जन या सणाला गणपती विसर्जन असेही म्हटले जाते. तुम्ही जर गणेश विसर्जन SMS च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच गणेश विसर्जन संदेश वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी गणेश विसर्जन स्टेटस, गणेश चतुर्थी Wishes चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.

Bappa Aamhala Naka Visru

Bappa Aamhala Naka Visru

डोळ्यात आले अश्रू,
बाप्पा आम्हाला नका विसरू..
आनंदमय करून चालले तुम्ही,
पुढल्या वर्षाची वाट पाहू आम्ही..
गणपती बाप्पा मोरया,
पुढच्या वर्षी लवकर या!

Bappa Pudhlya Varshi Ye Lavkar

Bappa Pudhlya Varshi Ye Lavkar

आभाळ भरले होते तु येतांना,
आता डोळे भरून आलेत तु जातांना,
काही चुकलं असेल तर माफ कर,
पुढल्या वर्षी ये लवकर…

Bappa Challe Aaplya Gavala

Bappa Challe Aaplya Gavala

बाप्पा चालले आपल्या गावाला,
चैन पडेना आमच्या मनाला,
ढोलच्या तालात गुलाल रंगात न्हेऊया बाप्पाला,
वाजत गाजत नाचत याहो पुढल्या वर्षाला…