Najret Jari Tujhya Ashru Asle

नजरेत जरी अश्रू असले,
तरी ओठांवर हास्य असावं..
ओठांवरच्या हास्यामागे,
नजरेतल्या अश्रूंना लपवावं…

Hrudayachi Vedna

जो बाण मारतो त्याला तो
विसरून जाणं सोपं असतं…
पण ज्याच्या हृदयावर
बाण बसतो, त्यालाच
त्याच्या वेदना समजतात…

Tine Ticha Sansaar Thatlay

जीवनाच्या एका वळणावर,
मी आठवणींचा बाजार मांडलाय…
अन त्याच्याच जरा पुढं तिनं,
तिचा सुखी संसार थाटलंय…