तो बोलायला लागला की,
मी हरवून जाते..
त्याच्या कडून माझी
तारीफ ऐकताच,
लाजेने गुलाबी होते..!!
CHAROLI SMS MARATHI
Tujha Raag Khup God Ahe
तुझ्या चेहऱ्यावरचा राग
तुझ्यासारखाच गोड आहे,
म्हणूनच माझ्या मनाची
तुझ्याकडे ओढ आहे…
Aayushya Matra Ekdach Ka
चांदणं तेच असलं तरी,
रात्र अगदी नवीन आहे,
आयुष्य मात्र एकदाच का?
हा प्रश्न जरा कठीण आहे…