Kon Kiti Garib
ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही…
ज्याचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त आहे असा व्यक्ती गरीब असतो. ज्या व्यक्तीजवळ फक्त पैसा आहे, त्याच्यापेक्षा जास्त गरीब दुसरा कोणीही नाही…
जर तुम्ही स्वतःला तुच्छ, निर्धन, क्षुद्र मानत असाल, तर तुम्ही तसेच व्हाल. याउलट स्वतःचा आदर करत असाल, तर आत्मनिर्भर व्हाल आणि यश प्राप्त कराल…
परमेश्वराने आपल्याला दोन डोळे, दोन कान दिले आहेत; मात्र जीभ एकच आहे. याचा अर्थ आपण जास्तीत जास्त पाहावे, ऐकावे; मात्र बोलावे मोजकेच…
ज्या व्यक्तीला पैशाचा हव्यास आहे त्याला पैसा देवून, अहंकारी व्यक्तीला हाथ जोडून, मुर्खाची गोष्ट मान्य करून अणि विद्वानाला सत्य बोलून वश करता येऊ शकते…