Quotes On Attitude In Marathi
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत…
Latest Attitude SMS in Marathi Language only on Hindimarathisms. We always update Marathi Attitude Status & Quotes (मराठी ऍटिट्यूड स्टेटस) in this category so you will get Latest & New Attitude SMS in Marathi. Send Attitude SMS text messages or pictures in Marathi to your friends & make them laugh. Enjoy our Best Attitude SMS Collection in Marathi & Share Attitude SMS Images in Marathi Font with your Facebook & Whatsapp Friends. Attitude SMS is also known as Attitude Shayari, Marathi attitude dialogue, Attitude Quotes or Rubaab Status in Marathi.
तुम्ही जर मराठी रुबाब स्टेटस च्या शोधात असाल तर तुम्हाला या Website वर बरेच मराठी एटीट्यूड स्टेटस वाचायला, Share करायला आणि डाउनलोड करायला मिळतील. २०११ सालापासून Hindimarathisms.com या वेबसाईट वर आम्ही दररोज नवीन मराठी ऍटिट्यूड SMS आणि Status चा संग्रह वाढवत आहोत, आम्हाला खात्री आहे की तुम्ही आमच्या संकेतस्थळाला पुन्हा पुन्हा भेट द्याल.
जिंकायची क्षमता इतकी ठेवा की, आपल्याला हरविण्यासाठी प्रयत्न नव्हे, तर कट रचले गेले पाहिजेत…
मला शून्य व्हायला आवडेल, भले माझी किंमत नसेल, पण ज्याच्या सोबत जोडला जाईल त्याची किंमत नक्कीच वाढवेल…
आपला एक RULE आहे, जिथे माझे चुकत नाही, तिथे मी झुकत नाही…
मला “Single” असण्याचं मुळीच दुखः नाही, दुखः आहे त्या मुलीचं, जी माझ्यामुळे “Single” आहे… भटकत असेल बिचारी…