Aai Msg in Marathi

आईने केलेल्या जेवणाला कधीच नाव ठेऊ नका कारण.. काही लोकांजवळ आई नाही तर काही, लोकांजवळ जेवण नाही… Respect Mother As Well As Food.

Love You Aai Baba Status

का कुणावर प्रेम करायचं, का कुणासाठी झुरायचं, का कुणासाठी मरायचं, देवाने आई वडील दिले आहेत, त्यांच्यासाठीच सगळं करायचं…

Mom Dad Marathi Msg

पैसा आणि प्रसिद्धीसाठी नाही, आईच्या डोळ्यात येणाऱ्या, आनंदाश्रुंसाठी मोठं व्हायचंय…!

Aai Vadil Suvichar

तुम्ही या जगात, सगळ्यांचे ऋण फेडाल.. पण, आई वडिलांचे ऋण कधीही फेडू शकणार नाही…