Marathi Prem Kavita for Girlfriend

आवडतं मला तुझं डोळ्यातून बोलणं, बोलताना एकटक माझ्याकडे पाहणं.. आवडतं मला तुझं ते गालात हसणं, हसतांना खळीचं अचानक दिसणं… आवडतं मला तुझं ते वायफळ बोलणं, टाळीकरता स्वतःच हाथ पुढे करणं.. आवडतं मला तुझं ते खोटं रागवणं, रागवल्याची सारखी जाणीव करून देणं… आवडतं मला तुझं ते अलड वागणं, प्रसंगी मात्र चेहऱ्यावर शहाणपण आणणं.. आवडतं मला सतत … Read more

Marathi Kavita on Love

आयुष्यभर कोणासाठी थांबणे, म्हणजे प्रेम.. कुणीतरी असल्याचा आनंद, म्हणजे प्रेम.. आठवण आली की ओठांवर आलेले हसू, म्हणजे प्रेम.. त्या भावनांनी रात्रभर जागून राहणे, म्हणजे प्रेम.. शेवट पर्यंत जे न विसरता येणारं, म्हणजे प्रेम.. जीवापाड काळजी घेणारं, म्हणजे प्रेम.. कुणासाठी रडणारं मन, म्हणजे प्रेम.. आणि, कुणाशिवाय तरी मरणं, म्हणजे प्रेम… Prem Kavita Marathi Prem Mhanje Kavita