तुझ्या माझ्या नात्यात एक विलक्षण गोडवा आहे कितीही भांडलो, रुसलो ,फुगलो तरी त्यात जिव्हाळा आहे हे नाते वर्षोनुवर्षे टिकावे यासाठी तर रक्षाबंधनाचा सण आहे… रक्षाबं...
ताई खर सांगू का मी कधी तुझे रक्षण केले नाही तूच माझे रक्षण करत आली, माझ्यावर संकट येऊ नये म्हणून देवाकडे साकडे घालत आली, राखीचे महत्त्व तूच जाणले तुझ्याशिवाय ना...
राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !