Happy Rakshabandhan Dadasathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT दादा जुन्या झाल्या त्या विचार धारा, नवीन आला विचारांचा वारा.. नाही केले रक्षण माझे तरी चालेल, राखी बांधल्यावर पैसे मात्र मोजावे लागेल… Happy Rakshabandhan दादा !