Rakshabandhan Chya Hardik Shubhechha by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT राखीचे नाते लाखमोलाचे बंधन आहे बहीण भावाचे नुसता धागा नाही त्यात भाबड्या बहिणीचे प्रेम आहे त्यात भावाच्या वचनाची शपथ आहे त्यात रक्षाबंधन च्या हार्दिक शुभेच्छा !