सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझं दिसणं आहे, स्वप्नापेक्षाही रम्य तुझं हसणं आहे, फुलापेक्षाही कोमल तुझं रुसणं आहे, या सर्वापेक्षा सुंदर तुझं माझ्या जीवनात असणं आहे…
तू दिसतेस खूप छान, तू हसतेस खूप छान, याला एकच उपाय.. शुभमंगल सावधान! तुझ्या आणि माझ्या प्रेमाला, गंध कस्तुरीचा असावा, जीवनातील प्रत्येक क्षण, तुझ्याच सहवासात जा...