Tula Visrun Jagne Kathin Aahe by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT प्रेमात तुला दूर करणे कठीण आहे, हा विरह सहन करणे कठीण आहे, सोपे वाटते तुझ्या आठवणीत मरणे, कारण तुला विसरून जगणे कठीण आहे…