PREM CHAROLI MARATHI July 06, 2017 Ekivar Prem Karun Bhagat Nahi प्रेमात जरी “पडलो” तरी, आम्हाला कधीच “लागत” नाही.. कारण एकीवर प्रेम करून, आमचं कधीच “भागत” नाही…! Read more
PREM CHAROLI MARATHI April 01, 2017 Majhi Sakal Tujhya Navane Hote आज ही माझी सकाळ, तुझे नाव घेऊन होते.. आणि तुझ्याच स्वप्नांमध्ये, माझी सर्व रात्र जाते… Read more
PREM CHAROLI MARATHI March 28, 2017 Majhyapasun Dur Gelyavar माझ्यापासून दूर गेल्यावर, आठवण माझी काढशील ना? काही बोलावसं वाटलं तर, मोबाईल वर कॉल करशील ना…? Read more
PREM CHAROLI MARATHI March 26, 2017 Ratri Mala Jhop Lagat Nahi आजकाल रात्री मला झोप लागत नाही, तुझ्या आठवणीने पापणी मिटत नाही, अशी काय जादू केलीस की, तुझ्याशिवाय मन माझे कुठेच लागत नाही… Read more
PREM CHAROLI MARATHI March 26, 2017 Tula Pahat Astana तुला पाहत असतांना, मी सगळं विसरून जातो.. तुझ्या प्रत्येक श्वासात, मी स्वतः हरवून जातो… Read more
PREM CHAROLI MARATHI March 26, 2017 Vaat Pahto Tujhya Yenyachi वाट पाहतो तुझ्या येण्याची, तू येऊन माझी होण्याची, सारे काही तुला देऊनी, तुझ्यात हरवून जाण्याची… Read more