Tujha Hasra Chehra Udas Ka by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT मला विचारले देवाने, तुझा हसरा चेहरा उदास का? तुझ्या डोळ्यात कुणाची आस का? ज्याच्यासाठी डोळ्यात अश्रू आले, तेच तुझ्यासाठी खास का…?