Tujhe Majhya Jeevnat Asne by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT सौंदर्यापेक्षाही सुंदर तुझं दिसणं आहे, स्वप्नापेक्षाही रम्य तुझं हसणं आहे, फुलापेक्षाही कोमल तुझं रुसणं आहे, या सर्वापेक्षा सुंदर तुझं माझ्या जीवनात असणं आहे…