असंच तू माझ्या डोळ्यात पाहावं, आणि मी तुझ्या.. असंच तू माझ्या डोळ्यात पाहावं, आणि मी तुझ्या.. पाहत पाहत दोघांनी आंधळं व्हावं, कारण, प्रेम हे आंधळंच असतं म्हणतात...
गाणाऱ्या पक्षाला विचार, झुळझुळणाऱ्या वाऱ्याला विचार, झगमगत्या ताऱ्याला विचार, उसळत्या दर्याला विचार, सारे तुला तेच सांगतील, मी फक्त तुझ्यावरच प्रेम करतो…