Tujhyavar Raag Yene by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तुझ्यावर राग येणं, हा तुझ्याशी बोलण्याचा एक बहाणा आहे.. तू बोलायला लागलीस कि तो लगेच जातो, तसा माझा राग शहाणा आहे…