AATHVAN SMS MARATHI
AATHVAN SMS MARATHI
AATHVAN SMS MARATHI
Aathvan Charoli Marathi
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात, निसर्ग बदलला की फुले सुकून जातात, मनापासून आठवण काढली आहे तुमची, पुन्हा म्हणू नका आपली माणसेच विसरून जातात….!
Read more
Prem Aathvan Status
तुझ्यात आणि माझ्यात कुठे दुरावा आहे, आठवण तिकडे आणि उचकी इकडे हाच आपल्या प्रेमाचा मोठा पुरावा आहे…
Read more
Premachi Aathvan
तु खुप दूर आहेस पण तुझा भास तर आहे, एकाकी का असेना जगण्याची आस तर आहे, तु खुप दूर आहेस पण तुझी आठवण तर आहे, माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे…
Read more