AATHVAN SMS MARATHI October 16, 2017 Tujhi Aathvan Msg आजही मन माझे खूप उदास, अजून होतो तुझ्या त्या, आठवणींचाच आभास.. होत नाही आजही विश्वास, खरंच तुझ्यात गुंतला आहे माझा श्वास…! शुभ रात्री! Read more
AATHVAN SMS MARATHI October 16, 2017 Roj Ratri Aathvan SMS येणारी प्रत्येक रात्र आता, चांदण्याशिवायच सरणार आहे.. अन रोज रात्री उशी माझी, ओल्या आसवांनी भिजणार आहे… शुभ रात्री! गोड स्वप्ने पहा… Read more
AATHVAN SMS MARATHI October 14, 2017 Aathvan Msg in Marathi विसरणे सोपे आहे, पण आठवण आल्यावर जो त्रास होतो त्याला सामोरे जाणे खुप अवघड आहे… Read more
AATHVAN SMS MARATHI August 19, 2017 Aathvan Msg Marathi मोगरा कोठेही ठेवला तरी वास हा येणारच, आणि, आपली माणसे कोठेही असली तरी आठवण ही येणारच… शुभ राञी! Read more
AATHVAN SMS MARATHI August 07, 2017 Aathavan Marathi Status जगातली सर्वात मोठी वेदना म्हणजे, आठवण… कारण विसरताही येत नाही, अन त्या व्यक्तीला, परत देता ही येत नाही… Read more
AATHVAN SMS MARATHI July 14, 2017 Aathvan Quotes in Marathi तुझी आठवण आल्यावर, कधी येते हसायला कधी येते रडायला, तर कधी कधी असं वाटतं, की Direct यावं तुला भेटायला… Read more