Premachi Aathvan by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तु खुप दूर आहेस पण तुझा भास तर आहे, एकाकी का असेना जगण्याची आस तर आहे, तु खुप दूर आहेस पण तुझी आठवण तर आहे, माझ्या हृदयात तुझ्या प्रेमाची साठवण तर आहे…