Aathvan Premachi Status by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT वाट पाहशील तर आठवण बनून येईन, तुझ्या ओठावर गाणे बनून येईन, एकदा मनापासून मला आठवून तर बघ, तुझ्या चेहऱ्यावर गोड हास्य बनून येईन…