Aathvan Sad Status in Marathi by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT तुझ्यासाठी जागलेल्या रात्रींचा, हिशोब कधीच मांडणार नाही.. तू येशील किंवा नाही, हट्ट कधीच धरणार नाही.. जर नाहीच आलीस तू कधी, तुझ्या आठवणीत जगण्याचा, छंद मात्र मुळीच मी सोडणार नाही…