Boss: Tula Aaj Ratriparyant Thambun File Purn Karavi Lagel

Boss: Tula Aaj Ratriparyant Thambun File Purn Karavi Lagel

बॉस: तुला आज रात्रीपर्यंत थांबून फाईल पुर्ण करावी लागेल,
ज्युनियर: माफ करा सर, पण मला नाही जमणार,
बॉस: का नाही जमणार?
ज्युनियर: माझ्या धंद्याची वेळ होते,
बॉस: म्हणजे?
ज्युनिअर: रात्री मी रिक्षा चालवतो,
फक्त कंपनीच्या पगारात घर थोडीच चालतंय,
बॉस: बस कर यार, आता काय रडवणार का मला?
कधीतरी ये रात्री आपल्या बायको पोरांना घेऊन
माझ्या पाव-भाजीच्या …

ADVERTISEMENT