Asa Ek Mitra Milva

Asa Ek Mitra Milva

हजार मित्र असण्यापेक्षा असा एक मित्र मिळवा, जो हजार जण तुमच्या विरुद्ध असतांना तुमच्या सोबत असेल…

Massage Seen Karun Jar Reply Nahi Milale Tar

Massage Seen करून सुद्धा Reply नाही मिळाले म्हणजे समजून घ्या, की तुम्ही त्या व्यक्ती साठी आता Important नाही राहिलात…