बैल पोळाच्या शुभेच्छा

शिंगे घासली बाशिंगे लावली,
मंडुळी बांधली मोरकी आवळली..
तोडे चढविले कासरा ओढला,
घुंगरूंमाळा वाजे खळाखळा..
आज सण आहे बैलपोळा..
पोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा…!

ADVERTISEMENT