LOVE SHAYARI MARATHI August 10, 2017 Pahile Prem Visarta Yet Nahi तिला वाटतं मी तिला आता विसरलो ही असेल.. पण तिला का नाही कळत, वेळ बदलते काळ बदलतो, पण पाहिलं प्रेम कधीच नाही विसरू शकत… Miss U! Read more
LOVE SHAYARI MARATHI August 10, 2017 Tujhi Vaat Pahane Sodnaar Nahi तुझ्यासोबत सजवलेलं, स्वप्नाचं घर मी कधीही तोडणार नाही.. तु ये किंवा नको येउस, तुझी वाट पाहणं सोडणार नाही… Read more
LOVE SHAYARI MARATHI August 07, 2017 Khare Prem Nashibaat Asave Lagte खरे प्रेम कधी कोणाकडून, मागावे लागत नाही.. ते शेवटी आपल्या, नशिबात असावं लागतं… Read more
LOVE SHAYARI MARATHI August 07, 2017 Prem Ase Karave Ki प्रेम असं करावं की, प्रेयसी किंवा प्रियकराने, एकमेकांची साथ सोडताना, १००० वेळा विचार करावा, मी तिची साथ सोडतोय की, स्वतःचा जिव घेतोय… Read more
LOVE SHAYARI MARATHI August 07, 2017 Premat Rusayche Naste प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं, दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं, छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं, कारण? प्रेम जीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं… Read more
LOVE SHAYARI MARATHI August 07, 2017 Khare Prem Visarne Khup Avghad Jaate आपण ज्याच्यावर, मनापासून, जीवापाड खरं प्रेम करतो, खरं तर त्याच व्यक्तीला, विसरणं खुप अवघड जातं… Read more