LOVE SHAYARI MARATHI

Prem Ha Asa Khel Aahe
LOVE SHAYARI MARATHI

Prem Ha Asa Khel Aahe

प्रेम हा असा खेळ आहे, जीव लाऊन खेळला तर, दोघे पण जिंकतात पण, एकाने माघार घेतली तर, दोघे पण हरतात…

Read more
Khare Prem Ekdach Hote
LOVE SHAYARI MARATHI

Khare Prem Ekdach Hote

एकदा संधी गेली कि, येणार नाही पुन्हा, खरं प्रेम एकदाच होतं, होणार नाही पुन्हा…!

Read more
Aavadti Vyakti Jevha Na Bolta Rahu Shakte
LOVE SHAYARI MARATHI

Aavadti Vyakti Jevha Na Bolta Rahu Shakte

जेव्हा आपली आवडती व्यक्ती, आपल्याशी न बोलता राहू शकते.. या गोष्टीची जेव्हा आपल्याला जाणीव होते, तेव्हा अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटू लागतं…

Read more
Prem Kay Aahe
LOVE SHAYARI MARATHI

Prem Kay Aahe

भरपूर भांडून पण जेव्हा, एकमेकांसमोर येता.. आणि एका, Smile मध्ये सगळं काही ठीक होतं, ते प्रेम आहे…!

Read more
Tu Bolat Nahis Tevha
LOVE SHAYARI MARATHI

Tu Bolat Nahis Tevha

तुझ्यावर प्रेम आहे का नाही हे, माहिती नाही.. पण तु जेव्हा, माझ्याशी बोलत नाहीस ना, तेव्हा खरंच, मला करमत नाही… I Miss You!

Read more
Jyanche Hruday Konitari Todale Aahe
LOVE SHAYARI MARATHI

Jyanche Hruday Konitari Todale Aahe

कधीतरी त्यांना पण साथ देऊन बघा ज्यांचं हृदय, आधीच कोणीतरी तोडलं आहे.. ते आयुष्यात तुम्हाला, कधीच नाही सोडणार…

Read more
^