हीच आपली Future Wife असावी, अशी तिची आणि आपली हि Sweet जोडी असावी, देवाने सुद्धा म्हणावं खरंच किती Lucky आहेत हे दोघे, कालपर्यंत GF BF होते आज Husband-Wife आहेत...
सुंदर दिसतेस म्हणून तुला सारखं बघावंसं वाटतं, गोड हसतेस म्हणून सोबत तुझ्या हसावसं वाटतं, मधुर आवाज तुझा म्हणून सारखं तुला बोलावसं वाटतं, वेड लावणारं वागणं तुझं ...