Premat Rusayche Naste by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT प्रेम हे दोन जीवाचं नातं असतं, दोघांनी ते नातं समजुन घ्यायचं असतं, छोटयाश्या कारणाने कधी रुसायचं नसतं, कारण? प्रेम जीवनात खुप कमी नशिबवानांना मिळत असतं…