Majhi Awad Ahes Tu by Neha Kulkarni - Reading Time: 5 mins read ADVERTISEMENT आयुष्यभर साथ देणारी, माझी सावली आहेस तु, माझ्या डोळ्यात नेहमी राहणारे, स्वप्न आहेस तु, हाथ जोडून जे देवाकडे मागितलं होतं, ते मागणं आहेस तु…